Event/News



       


24

Jan

विद्यार्थी, युवक व पालकांसाठी नोकरी-व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा

  • By:admin
  • In:पुणे
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ आयोजित व पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळाच्या सौजन्याने 
"विद्यार्थी, युवक व पालकांसाठी नोकरी-व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा" आयोजित केली आहे. रविवार दिनांक २४ जानेवारी २०१६ रोजी वेळ सकाळी १० ते ५
प्रथम सत्रात प्रा. सुदाम कुंभार मुंबई, प्रा. डौ. विजय कुंभार सातारा, अडव्होकेट राज कुंभार पुणे व प्राचार्य सचिन शेंडोकार पुणे. हे वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. 
व्दितीय सत्रात मा. जालिंदर कुंभार लेखक दिग्दर्शक मुंबई, मा. विजय कुंभार पत्रकार 
व जेष्ठ आरटीआय कार्यकर्त व मा. नितीन भागवत एमडी नोबेल कास्ट कंपोनंट लिमीटेड पुणे हे समाजातील आयडाल म्हणून आपला कार्यवृत्तांत उपस्थितांसमोर मांडतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेशराव कोते साहेब मुख्य व्यवस्थापक महिला गृहुउद्योग लिज्जत पापड पुणे. हे समारोप व मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व समाजबांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मित्रमंडळी व मुला-मुलींसहित उपस्थित राहावे.

0 Comments

    Leave Your Comments