Event/News



       


02

Jun

गणपती व्यवसायाला मिळणार उद्योगाचा दर्जा

  • By:admin
  • In:Mumbai
गणपती बाप्पा मोरया.......!
युती सरकारचा महत्वपुर्ण निर्णय. गणपती व्यवसायाला मिळणार उद्योगाचा दर्जा.
उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांची मुर्तीकारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यावेळी मंत्री महोदयांनी घोषणा केली............. धन्यवाद !
बातमी सौजन्य- दैनिक सामना मुंबई २ जून १६

0 Comments

    Leave Your Comments